परंडा भुईकोट किल्ल्यातील नृसिंह मंदीर परिसरात स्वच्छता मोहीम.
स्टार माझा न्यूज :-परंडा प्रतिनिधी गोरख देशमाने. परंडा ,ता.१४ (प्रतिनिधी ) शहरातील ऐतिहासिक भुईकोट किल्ल्यात दुर्गप्रेमी सह्याद्री प्रतिष्ठान धाराशिव ग्रुपच्यावतीने रविवार दि.१२ रोजी वाढलेली काटेरी