परंडा येथे पल्स पोलिओ लसीकरण मोहीम

Picture of starmazanews

starmazanews

स्टार माझा न्यूज परंडा प्रतिनिधी गोरख देशमाने.

परंडा शहरात आज रविवार २५ फेब्रुवारी २०२४ रोजी पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेचे आयोजन करण्यात आले आहे. या मोहिमेचा उद्देश ० ते ५ वर्षे वयोगटातील सर्व मुलांना पोलिओ लसीकरण देऊन पोलिओचा पूर्णपणे निर्मूल करणे हा आहे.

तारीख: २५ फेब्रुवारी २०२४
वेळ: सकाळी ८ ते दुपारी २
ठिकाणे:
सर्व आंगणवाड्या
शासकीय आणि खाजगी शाळा
प्राथमिक आरोग्य केंद्रे
उपजिल्हा रुग्णालयात लसीकरणाची सोय करण्यात आली होती.                                मा. जिल्हा प्रमुख शिवसेना नेते  मा. श्री दत्ता (आण्णा) साळुंखे व वैदयकिय अधिक्षक डॉ. विश्वेश कुलकर्णी यांच्या हस्ते पल्स पोलीयो मोहीमेचा शुभारंभ करण्यात आला.यावेळी उप जिल्हा रुग्णालयातील वैदयकिय अधिकारी डॉ. शेख श्री बालाजी नेटके साहेब , ओंकार वरपे , श्री विक्रम वाघ साहेब , चव्हाण सिस्टर नफीसा शेख अंगणवाडी कर्मचारी उपस्थित होते.

www.starmazanews.com स्टार माझा न्यूज संपादक :- रियाज पठाण 9405749898 / 9408749898

starmazanews
Author: starmazanews

News analysts, reporters, and journalists keep the public updated about current events and noteworthy information.

Recent Posts
error: Content is protected !!