परंडा येथे दिव्यांग तपासणी शिबिर आयोजन.

Picture of starmazanews

starmazanews

www.starmazanews.com परांडा प्रतिनिधी गोरख देशमाने

*परंडा येथे दिव्यांग तपासणी शिबिर आयोजन*
प्रतिनिधी परांडा :- परंडा तालुक्यातील ज्या दिव्यांगानी ऑनलाईन प्रमाणपत्र यू.डी आय.डी UDID कार्ड काढले नाही ,अशा दिव्यांगानी नोंदणी करून *दि:-3 मार्च 2022* रोजी ग्रामीण रुग्णालय परांडा येथे दिव्यांगासाठी तपासणी शिबिर आयोजन उस्मानाबाद जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर याच्या सहकार्य केले आहे.उस्मानाबाद जिल्ह्यातील सर्वच ग्रामीण रुग्णालयात तपासणी शिबिर आयोजित केले आहे. सर्व दिव्यांग बांधवानी शिबिरात तपासणी करून घ्यावी असे आवाहन पंचायत समिती परंडा यांना निवेदन देऊन ग्राम प्रशासकीय अधिकारी कर्मचारीअंगणवाडी सेविका मदतनीस आशा वर्कर गटातील प्रेरीका याना गावातील दिव्यांग लाभार्थ्यांना सदरील योजनेची माहिती द्यावी असे सहाय्यक गटविकास अधिकारी श्री आर ए राठोड , यांनी आव्हाहन केले असता यावेळी महाराष्ट्र राज्य दिव्यांग संघटना परांडा तालुकाध्यक्ष तानाजी घोडके(सर) परांडा
विस्तार अधिकारी श्री कावळे ए सी , लघु उद्योग सल्लागार श्री गणेश नेटके , जिल्हाध्यक्ष अमोल शेळके, सचिव पांडुरंग मिसाळ , क्षीरसागर तात्या
यांनी केले आहे.
*आवश्यक कागदपत्रे*
आधार कार्ड, मतदान कार्ड
रेशन कार्ड, रंगीत फोटो दोन
ऑनलाईन पावती

www.starmazanews.com मुख्य संपादक : रियाज पठाण 9405749898 / 9408749898

starmazanews
Author: starmazanews

News analysts, reporters, and journalists keep the public updated about current events and noteworthy information.

Recent Posts
error: Content is protected !!