राहुल गांधींची खासदारकी बहाल.. उस्मानाबाद येथे जल्लोष

Picture of starmazanews

starmazanews

www.starmazanews.com स्टार माझा न्यूज संपादक :- रियाज पठाण 9405749898 / 9408749898


उस्मानाबाद, प्रतिनिधी दिनांक ७ऑगस्ट 2023
सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर काँग्रेस नेते राहुल गांधी यांची खासदारकी पुन्हा बहाल करण्यात आली आहे. याचा आनंद काँग्रेसच्या वतीने उस्मानाबाद येथे छत्रपती शिवाजी महाराज चौकात साजरा करण्यात आला. फटाके फोडून व नागरिकांना पेढे वाटून आनंद साजरा करण्यात आला. यावेळी कार्यकर्त्यांनी “राहुल गांधी आप संघर्ष करो, हम तुम्हारे साथ है..” अश्या घोषणा दिल्या. तसेच केंद्रातील हुकूमशाही भाजप सरकारचा निषेध ही करण्यात आला.
यावेळी जिल्हा काँग्रेसचे वरिष्ठ उपाध्यक्ष सय्यद खलील सर, जिल्हा उपाध्यक्ष प्रशांत पाटील, शहराध्यक्ष अग्निवेश शिंदे, मागासवर्गीय विभागाचे जिल्हाध्यक्ष सिद्धार्थ बनसोडे, ओबीसी जिल्हाध्यक्ष धनंजय राऊत, डिसीसी बँकेचे संचालक मेहबूब पाशा पटेल, जिल्हा कोषाध्यक्ष अशोक बापू शेळके, सरचिटणीस Adv.जावेद …

starmazanews
Author: starmazanews

News analysts, reporters, and journalists keep the public updated about current events and noteworthy information.

Recent Posts
error: Content is protected !!