विश्वजीत रोलर स्केटिंग क्लब चे घवघवीत यश…

Picture of starmazanews

starmazanews

www.starmazanews.com स्टार माझा न्यूज संपादक :- रियाज पठाण 9405749898 / 9408749898

छत्रपती संभाजी नगर येथे झालेल्या नॅशनल स्केटींग स्पर्धेत बार्शीच्या विश्वजीत रोलर स्केटिंग क्लब चे घवघवीत यश…
रोलर रिले स्केटिंग असोसिएशन ऑफ महाराष्ट्र आयोजित घेण्यात आलेल्या छत्रपती संभाजी नगर येथे झालेल्या 39 व्या नॅशनल स्केटिंग स्पर्धेत बार्शीच्या ज्योतिर्लिंग स्पोर्ट्स क्लब बार्शी संचलित – विश्वजीत रोलर स्केटिंग क्लबच्या खेळाडूंनी उत्कृष्ट संपादन केले आहे*

*???????????????? स्पीड रेस व रिले रेस*-
पृथ्वीराज कदम – गोल्ड मेडल, पृथ्वीराज जाधव -गोल्ड मेडल,
सर्वेश कवडे – गोल्ड मेडल, काव्यांजली वायचळ -गोल्ड मेडल,
अनुष्का हसरे – गोल्ड मेडल, अर्णव हसरे – गोल्ड मेडल, राजनंदिनी जाधवर-सिल्वर मेडल, पवन सरकाळे – गोल्ड मेडल, वैश्नवी कापसे – सिल्व्हर मेडल.
वरील या खेळाडूंना संस्थेचे अध्यक्ष – श्री.भगवान जाधव सर व प्रशिक्षक /उपाध्यक्ष – श्री.गणेश रोडे सर , सचिव- सौ.सविता जाधव , संचिती जाधव सहप्रशिक्षक – आदित्य माळी,यश नान्नजकर,सौ.स्नेहल रोडे व सर्व पालकांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.

वरिल सर्व खेळाडूंनचे वेतनाम या देशात होणार्या इंटरनॅशनल स्पर्धेसाठी ज्योतिर्लिंग स्पोर्ट्स क्लब च्या वतीने व सर्व पालकांच्या वतीने हार्दिक शुभेच्छा……..????????????????????????????

starmazanews
Author: starmazanews

News analysts, reporters, and journalists keep the public updated about current events and noteworthy information.

Recent Posts
error: Content is protected !!