UDHYAM-MH-32-0003320

UDHYAM-MH-32-0003320

संभाजी माणिकराव दैन यांचा सेवा निवृती कार्यक्रम आयोजित.

SHARE:

परंडा प्रतिनिधी गोरख देशमाने परांडा येथील धाराशिव जिल्हा मध्यवर्तीय सहकारी बँक लि परंडा येथील शाखा व्यवस्थापक संभाजी माणिकराव दैन यांचा आज दिनांक ३० जुन २०२६ रोजी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लि कार्यालयांत सायं ५ वाजता सेवा निवृत ( निरोप संभारंभ कार्यक्रम आयोजित करण्यात आला संभाजी दैन यांनी १० मार्च १९९० रोजी सेवेत रुजू झाले व आज 30 जून रोजी सेवा निवृत झाले ३६ वर्ष दैन साहेब यांनी सेवा बजावली या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून परंडा कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती जयकुमार जैन साहेब व प्रमुख पाहुणे म्हणून शिवसेना ( उद्‌घव बाळासाहेब ठाकरे ) युवा नेते विश्वजित पाटील राष्ट्रवादीचे जेस्ट नेते माजी सरपंच पोपट भाऊ गटकुळ अदी मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला यावेळी नगरसेवक अनिल शिंदे , वाकडी विविध कार्यकारी सोसायटीचे चेअरमन विक्रम पाटील परांडा विविध कार्यकारी सोसायटीचे चेअरमन लक्ष्मण गरड परंडा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) शहर प्रमुख खासापुरी विविध कार्यकारी संस्थांचे चेअरमन दीपक तनपुरे न्यू इंडिया कंपनीचे मॅनेजर चंद्रशेखर देशमुख अहिल्यानगर जिल्हा बँकेचे माजी मुख्य अधिकारी मोरे साहेब वाटेफळ गावचे प्रगतशील बागायतदार नानासाहेब भांडवलकर कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक सुदाम देशमुख हनुमंत कुलकर्णी लेखापरीक्षा माजी कर्मचारी उपेंद्र देशमुख बाळासाहेब जगताप देविदास पिंगळे संजय मादळे तुकाराम बारस्कर बँकेचे नूतन नूतनव्यवस्थापक संजय माळी असू शाखेचे मॅनेजर अनिल बागल दत्ता गटकुळ पप्पू कराड गटसचिव जनार्दन गवारे भाऊसाहेब गायकवाड सोम ननाथ बागडे अमोल शेळके महादेव जानकर शिवराज इनामे पांडुरंग लांडे आधी मान्यवरांच्या उपस्थितीत सेवानिवृत्त निरोप समारंभ यशस्वीरित्या पार पडला

0
Default choosing

Did you like our plugin?

सबसे ज्यादा पढ़ी गई

Horoscope

Weather

और पढ़ें

राज्य

शहर चुनें