

हैद्राबाद गॅझेटनुसार मराठ्यांना ‘कुणबी’ दाखले देऊन OBC आरक्षण मिळावे — आनंद काशीद.
स्टार माझा न्यूज बार्शी प्रतिनिधी दिनांक 9बार्शी मनोज दादा जरांगे पाटील यांच्या अमरण उपोषणानंतर हैद्राबाद व सातारा संस्थानाचे गॅझेट हवाला देत बार्शी तालुक्यातील काही गावांच्या