स्टार माझा न्यूज परांडा प्रतिनिधी गोरख देशमाने.परांडा दि ३१ मे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची ३०१ वी जयंती परंडा शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौका मध्ये साजरी करण्यात आली.
जयंती निम्मित तालुक्यातील धनगर बांधव मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.या जयंती चे आयोजन राजमाता अहिल्यादेवी होळकर प्रतिष्ठान परंडा व सकल धनगर समाजा तर्फे करण्यात आले होते. मूर्तीपूजना साठी तालुक्यातील प्रमुख नेते व कार्यकर्ते उपस्थिती होते.पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांच्या भव्य मूर्ती चे पूजन परंडा पोलिस स्टेशन चे पोलिस निरीक्षक श्री. चोरमले साहेब यांच्या हातून झाले.त्याच बरोबर १० वी वर्गातील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा मान्यवरांच्या हातून पार पडला.या जयंती साठी तालुक्यातील विविध पक्षाचे नेते उपस्थित होते.मा.आमदार श्री सुजितसिंह ठाकूर साहेब व परंडा नगरपरिषद अध्यक्ष जाकीरभाई सौदागर उपाध्यक्ष समरजित भय्या ठाकूर तसेच नूतन जिल्हापरिषद सदस्य श्री.खरसडे साहेब व श्री रेवण दादा ढोरे.जिल्हापरिषद सदस्य श्री धनंजय सावंत साहेब.युवा नेते सोहम भय्या सावंत.जय हनुमान ग्रुप चे संस्थापक अध्यक्ष श्री.सुरेश भाऊ कांबळे तसेच शिवसेना उभाठा जिल्हाध्यक्ष श्री.रणजीत दादा पाटील.माजी जिल्हापरिषद सदस्य श्री.मारुती मासाळ साहेब.ह.भ.प श्री बालाजी बोराडे महाराज.परंडा येथील नामांकित वकील श्री.देवकाते साहेब व श्री.सतीश खोत वकील साहेब.शिवसेना नेते श्री.गौतम लटके सर.भाजपा नेते श्री विकासजी कुलकर्णी सर.राष्ट्रवादी नेतेअश्रू लेंगरे. युवा उद्योजक श्री.दादा पाडुळे.प्रहार संघटनेचे तालुका अध्यक्ष श्री.आप्पा तरटे.श्री उत्रेश्वर बापू ठवरे .श्री बाप्पा काळे.श्री महावीर नरुटे.श्री.आप्पा मुसळे.श्री अमोल तरटे.श्री नितीन नरुटे.श्री उमेश चोरमले.श्री.गणेश मुसळे.श्री शहाजी सोलणकर.राजमाता अहिल्यादेवी होळकर प्रतिष्ठान परंडा अध्यक्ष समाधान कोळेकर.उपाध्यक्ष श्री.मनोज नरुटे.सचिव तुषार कोळेकर.श्री वैभव मासाळ.अथर्व मदने.अनिकेत मदने.धनाजी गडदे.श्री शशिकांत चोरमले व इतर मान्यवर उपस्थित होते.कार्यक्रम मोठ्या उत्साहात व शांततेत पार पडला.







