UDHYAM-MH-32-0003320

UDHYAM-MH-32-0003320

ऐतिहासिक किल्ला परिसरातील नेहरू चौकात आसलेल्या अतिक्रमणावर आखेर प्रशासनाचा हातोडा.

SHARE:

  1. स्टार माझा न्यूज प्रतिनिधी गोरखदेशमाने.परांडाशहरातील ऐत्याहासिक किल्ला परिसरातील अंत्यंत गजबजलेल्या नेहरू चौकातील चिंच झाड चौक आसलेल्या अतिक्रमणावर आखेर प्रशासनाने हातोडा चालवला आहे या अतिक्रम णामुळे स्थानिक नागरीक आणि व्यापाऱ्यांना त्रासाला सामोरे जावे लागत होते या समस्याचे गांभीर्य लक्षात घेऊन नगर अध्यक्ष व मुख्याधिकारी यांनी तात्काळ पावले उचलत केवळ अतिक्रमणच काढले नाही तर रखडलेल्या नालीचे काम युद्ध पातळीवर काम चालू केले आहे पूर्वी मंडई पेठ नेहरु चौक म्हणून परिचित आहे हा चौक शहराच्या मुख्य चौक बनला आहे या चौकात प्रमाणाच्या बाहेर व्यापाऱ्यांनी अतिक्रमण केले आहे या चौकातूनच शहराचे ऐत्यासिक वैभव आसलेला भुईकोट किल्ला याच परिसरात आसल्याने किल्ला पाहण्यासाठी येणाऱ्या पर्यटकांना नाहाक त्रास सहन करावा लागत असल्यामुळे येथील अतिक्रमण काढण्यात आले आहे नागरीकांची आडचण लक्षात घेऊन माननीय नगर अध्यक्ष जाकीर भाई सौदागर व नगरपरिषद मुख्य अधिकारी मनिषा वडेपल्ली यांच्या पुढाकाराने पाण्याचा निचरा होण्यासाठी नालीचे काम हाती घेतले आहे

 

0
Default choosing

Did you like our plugin?

सबसे ज्यादा पढ़ी गई

Horoscope

Weather

और पढ़ें

राज्य

शहर चुनें