

धाराशिव जिल्हा ओला दुष्काळग्रस्त जाहीर करावा – आ. सुजितसिंह ठाकूर
स्टार माझा न्यूजपरांडा प्रतिनिधी : गोरख देशमाने अतिवृष्टीमुळे शेतकरी हवालदिल धाराशिव जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून कोसळत असलेल्या ढगफुटीसदृश मुसळधार पावसामुळे जिल्ह्यातील परंडा, भूम, वाशी तालुक्यांसह