परंडा भाजपा च्या वतीने आनंदोत्सव साजरा…

Picture of starmazanews

starmazanews

स्टार माझा न्यूज:- परंडा प्रतिनिधी गोरख देशमाने.
परंडा प्रतिनिधी दिनांक 3 डिसेंबर 2023
जगातील सगळ्यात मोठा पक्ष असणाऱ्या भारतीय जनता पार्टी ने मध्यप्रदेश, राजस्थान व छत्तीसगड याठिकाणी आपले बहुमत सिद्ध करून दाखवले. याचा आनंदोत्सव भाजपा, परंडा तालुक्याच्या वतीने पेढे वाटून व फटाके वाजवून साजरा केला..
यावेळी परंडा न.प. मा. उपनगराध्यक्ष श्री. सुबोधसिंह ठाकूर, भाजपा तालुकाध्यक्ष ॲड. गणेश खरसडे, किसान मोर्चा जिल्हाध्यक्ष ॲड. संतोष सुर्यवंशी, शहराध्यक्ष ॲड. संदीप शेळके, बाबासाहेब जाधव, धनाजी गायकवाड, जयवंत पाटील, साहेबराव पाडुळे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक महादेव बारस्कर, सुजित परदेशी, उमाकांत गोरे, गजानन तिवारी, मनोज पवार, गौरव पाटील, सिध्दीक हन्नुरे, धनंजय काळे, रामकृष्ण घोडके, बबन चौधरी, विठोबा मदने तसेच इतर मान्यवर पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते..

www.starmazanews.com स्टार माझा न्यूज संपादक :- रियाज पठाण 9405749898 / 9408749898

starmazanews
Author: starmazanews

News analysts, reporters, and journalists keep the public updated about current events and noteworthy information.

Recent Posts
error: Content is protected !!