

शारदीय नवराञ उत्सवानिमित्त शहरातील पुरातन भवानी शंकर मंदीरातील अंबाबाई गाभाऱ्यात घटस्थापना.
स्टार माझा न्यूज परंडा प्रतिनिधी गोरख देशमाने, ता.२३ तालुका व शहर परिसरात शारदीय नवरात्रोत्सवा निमित्त तालुका व शहर परिसरात देवीच्या विविध ठिकाणी असलेल्या मंदिरात