ईद-ए-मिलाद निमित्त ‘उडान फाउंडेशन’चा स्तुत्य उपक्रम; अनाथ मुलांसाठी अन्नधान्य, जीवनावश्यक वस्तू व मिठाईचे वाटप.
“गोरगरिबांचा घास चोरणाऱ्यांवर पोलिसांचा प्रहार; API अक्षय सोनवणे यांच्या धडाकेबाज कारवाईने रेशन माफियांचे धाबे दणाणले!”