UDHYAM-MH-32-0003320

UDHYAM-MH-32-0003320

धीरज परदेशी हत्याप्रकरणी आरोपीवर कठोर कारवाई साठीक्षत्रिय राजपूत समाजाचे परंडा तहसीलदारांना निवेदन.

SHARE:

स्टार माझा न्यूज परांडा प्रतिनिधी गोरख देशमाने.

परंडा प्रतिनिधी परांडा येथील सकल क्षत्रिय राजपूत समाजाच्या वतीने अहिल्यानगर येथील महानगरपालिका कर्मचारी धीरज परदेशी यांची हत्याप्रकरणी परंडा येथील सकल क्षत्रिय राजपूत समाजाने निषेध व्यक्त करून मारेकरांना कठोर शिक्षा करावी असे लेकिन निवेदन परंडा तहसीलदार यांना देण्यात आले आहे निवेदनात पुढे म्हटले आहे की अहिल्यानगर येथील महानगरपालिका कर्मचारी श्री धीरज परदेशी यांचे झालेली हत्या हे अत्यंत दुर्दैवी व संताप जनक आणि समाजाला हादरून सोडणारी ही घटना आहे कर्तव्यावर असलेल्या एका कर्मचाऱ्याचा अशा प्रकारे जीव घेण्यात आल्याने त्यांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून त्या घटनेमुळे समाजात तीव्र संताप निर्माण होत आहे ह्या गंभीर प्रकरणाची निपक्ष सखोल आणि जलद गतीने चौकशी करण्यात यावी हत्त्या करण्याची सर्व आरोपींचा शोध घेऊन त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात यावी तसेच धीरज परदेशी यांच्या कुटुंबाला आर्थिक मदत व शासनातर्फे संरक्षण व मदत देण्यात यावी असे निवेदनात म्हटले आहे निवेदनाच्या प्रती माहिस्तव उपविभागीय पोलीस अधिकारी भूम पोलीस निरीक्षक परंडा पोलीस ठाणे यांच्याकडे माहितीस्तव देण्यातआले आहे निवेदनावर समरजितसिंह ठाकूर रमेशसिंह परदेशी मदनसिंह सद्‌घीवाल ॲड पृथ्वीराजसिंह सद्‌घीवाल अमितसिंह सद्घीवाल आदर्शसिंह ठाकूर व्यंकटेश दीक्षित सुरजसिंह ठाकूर अमरसिंह ठाकूर किशोर महाराज बैरागी संग्राम ठाकूर संतोष ठाकूर गजानन तिवारी स्वरूपसिंह सद्‌घीवाल अदिंच्या निवेदनावर स्वाक्षऱ्या आहेत

1
Default choosing

Did you like our plugin?

सबसे ज्यादा पढ़ी गई

Horoscope

Weather

और पढ़ें

राज्य

शहर चुनें