

अरबी ग्रुप व नालंदा समूहाच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती समिती गठीत
स्टार माझा न्यूज परांडा प्रतिनिधी गोरख देशमाने परंडा तालुक्यात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती उत्सवाच्या आयोजनासाठी समितीची निवड करण्यात आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र