
परंडा नगरपरिषदेमधील भ्रष्टाचाराचा आरोप – मुख्याधिकारी वडेपल्ली यांच्या चौकशीसाठी शहर बंदची हाक
चार वर्षांपासून स्थानिक प्रशासनात मनमानी कारभार; भ्रष्टाचारविरोधात जनआंदोलन उभं. मुख्याधिकारींचा कारभार आणि नागरिकांचा रोष परांडा प्रतिनिधी दि 7 परंडा नगरपरिषदेच्या मुख्याधिकारी श्रीमती मनीषा वडेपल्ली यांच्यावर