www.starmazanews.com परंडा प्रतिनिधी गोरख देशमाने
सावता सेना महाराष्ट्र राज्य धाराशिव युवक जिल्हाध्यक्षपदी अनिल मेहर यांची निवड. परांडा तालुका परांडा जिल्हा धाराशिव येथील सामाजिक कार्यकर्ते सन्माननीय अनिल मेहेर यांची सावता सेना महाराष्ट्र राज्य संघटनेचे संस्थापक अध्यक्ष सन्माननीय मुंजाजी गोरे सर यांनी धाराशिव युवक जिल्हाध्यक्ष पदाच्या निवडीचे पत्र दिले. सन्माननीय अनिल मेहर यांना सावता सेना महाराष्ट्र राज्य धाराशिव युवक जिल्हाध्यक्ष पदाच्या निवडीचे पत्र देऊन सन्मानित करण्यात आले.

त्यावेळी मा. श्री. सुजितसिंह ठाकूर भा.ज.पा. महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस, मा.श्री. सुबोध सिंह ठाकुर नगरपरिषद गट नेते भा.ज.पा. परांडा, मा. श्री. संकेत सिंह ठाकुर भा.ज.पा युवा नेते परांडा, जिल्हाध्यक्ष सावता सेना सोलापूर तथा महाराष्ट्र प्रदेश संपर्कप्रमुख मा.श्री. तुकाराम सातव, धनंजय काळे, सतीश व्यवहारे,पिंटू सोलंकर, संदीप जामदाडे, सुजित इंगळे, गणेश मोडे, बंडू गायकवाड, अजय भिसे, अभिमान मोडे, योगेश गायकवाड, सुनील मेहर, शाहीद शेख, गोविंद देशमुख यांची उपस्थिती होती .

माननीय श्री अनिल मेहर यांची यांची निवड झाल्याबद्दल संत शिरोमणी सावता महाराज तीर्थक्षेत्र अरण तालुका माढा जिल्हा सोलापूर यांचे सतरा वें वंशज ह. भ. प. दादा महाराज वसेकर, सर्व पदाधिकारी गाव शहर तालुका जिल्हा विभाग राज्य कार्येकारणी सावता सेना महाराष्ट्र राज्य इ.अभिनंदन केले
www.starmazanews.com संपादक :- रियाज पठाण 9405749898/9408749898
Author: starmazanews
News analysts, reporters, and journalists keep the public updated about current events and noteworthy information.









