भूम येथे महाराष्ट्र राज्य दिव्यांग संघटनेची बैठक संपन्न.

Picture of starmazanews

starmazanews

www.starmazanews.com परंडा प्रतिनिधी गोरख देशमाने

पंचायत समिती सभागृह भूमी येथे महाराष्ट्र राज्य दिव्यांग संघटनेची बैठक संपन्न झाली ही बैठक महाराष्ट्र राज्य दिव्यांग संघटनेचे संस्थापक अध्यक्ष प्रदीप डोके यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आली होती यावेळी ठराव क्र.1)महाराष्ट्र राज्य दिव्यांग संघटनेची निवड समिती स्थापन करण्यात आली, ठराव क्रमांक 2) महाराष्ट्र राज्य दिव्यांग संघटना आपल्या दारी परांडा तालुक्यात, वाशी, तालुक्यात हा कार्यक्रम राबविण्यात येणार असल्याचे ठराव मंजूर करण्यात आला, ठराव क्रमांक 3)क्रमांक प्रत्येक तालुक्यातील ग्रामपंचायतला दिव्यांगाचा 5% निधी वाटप करीत नसल्यामुळे भूम परंडा वाशी तालुक्यातील प्रत्येक ग्रामपंचायतींवर टक्के निधीसाठी बोंबाबोंब आंदोलनाचा ठराव घेण्यात आला, यावेळी महाराष्ट्र राज्य दिव्यांग संघटनेचे संस्थापक सचिव रियाज पठाण महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष अमोल शेळके , चॅंदपाशा शेख, पांडुरंग मिसाळ,सलामत,मनोज लष्कर, सुनील गिलबिले, जयराम गिलबिले, बाळासाहेब घायाळ, आनंदराव साळुंखे, हनुमंत जगताप, शेख,अमित लटके, हरिश्चंद्र गवळी, श्रीकांत डांगे हनुमंत बाबा अनिल कारकर, सूर्यकांत कोळी, प्रियंका चव्हाण,भूम बापूसाहेब मुळे रामहरी चव्हाण त्रिंबक कसबे नंदकुमार खामकर, मंगल शिंदे, धन्यकुमार घरत, दामिनी, सुर्यकांत कोळी, सुषमा पाटील, वंदना देवकते, अनिल कारकर, श्रीकांत डांगे, हनुमंत बाबा, सोमनाथ गायकवाड,व भूम परंडा वाशी तालुक्यातील महिला, पुरुष दिव्यांग मोठ्या संख्येने उपस्थित होते , यावेळी भूम तालुक्यातील दिव्यांगाना युआडी ओळखपत्राचे वाटप करण्यात आले करण्यात आले , आभार महाराष्ट्र राज्य दिव्यांग संघटनेच्या महिला अध्यक्षा मंगल शिंदे यांनी मानले

www.starmazanews.com संपादक रियाज पठाण 9405749898/9408749898

starmazanews
Author: starmazanews

News analysts, reporters, and journalists keep the public updated about current events and noteworthy information.

Recent Posts
error: Content is protected !!