सामाजिक

🔴 सायबर ठगाचा शेवट! बार्शी पोलिसांची दिल्लीतील थेट कारवाई, पैसेही परत.

फोनवर ओटीपी, खात्यातून लाखोंचा घोटाळा; अखेर आरोपी पोलिसांच्या जाळ्यात चार वर्षांपूर्वीच्या सायबर फसवणुकीचा छडा; आरोपी अटकेत, संपूर्ण रक्कम फिर्यादीस परतस्टार माझा न्यूज, बार्शी (प्रतिनिधी) –

जाकीर काझी यांच्या मेंदूवरील जटील पिट्युटरी शस्त्रक्रिया यशस्वी.

रुग्ण व नातेवाईकांच्या वतीने डॉक्टरांचा सन्मान. स्टार माझा न्यूज, परंडा (प्रतिनिधी – गोरख देशमाने) | दिनांक : 22 डिसेंबरदृष्टी कमी होण्यामागे मेंदूतील गाठ कारणीभूतपरंडा येथील

तहसीलसमोर सुरू असलेले दिव्यांगांचे उपोषण दिव्यांग उद्योग समूहाच्या मध्यस्थीने तात्पुरते स्थगित.

परंडा( प्रतिनिधी) गोरख देशमाने, परंडा तालुक्यातील मौजे ढगपिंपरी ता.परंडा येथील दिव्यांग विजय विठ्ठल हावळे हे दिनांक 22/11/ 2025 रोजी तहसील कारल्यासमोर आमरण उपोषणाला बसले असता

🔴 लॅपटॉप व संगणकीय साधनसामुग्रीच्या मागणीसाठी तलाठी–मंडळाधिकाऱ्यांचा संप

स्टार माझा न्यूज, बार्शी (प्रतिनिधी) – दिनांक : १५ डिसेंबर २०२५ ▶️ नेमके काय घडले? नागरिकांना तातडीच्या ऑनलाईन सुविधा मिळाव्यात, यासाठी आवश्यक असलेले लॅपटॉप व

तंत्रज्ञानाचा अचूक वापर! — CEIR पोर्टलमुळे बार्शी पोलिसांचा मोठा यशस्वी शोध.

स्टार माझा न्यूज, बार्शी (प्रतिनिधी) – दिनांक : 11/12/2025 बार्शी पोलिसांची दमदार कारवाई — हरवलेले ४८ मोबाईल शोधून परत देण्यात आले; आजच्या मोहिमेत ९,५०,००० रूपये

बार्शी तालुका पोलिसांची धडाकेबाज कारवाई

⭐ स्टार माझा न्यूज, बार्शी (प्रतिनिधी) – दिनांक : 11/12/2025 बार्शी तालुका पोलिसांनी आज धडाकेबाज कारवाई करत एका इसमाच्या हातातून देशी बनावटीचे पिस्तुल आणि जिवंत

बार्शी बाजार समितीवर कमळ फुलले! राऊत गटाचा 18 पैकी 18 जागांवर दणदणीत विजय.

स्टार माझा न्यूज, बार्शी (प्रतिनिधी) – दिनांक : 08 डिसेंबर 2025 🔹 जिल्ह्याचे लक्ष लागलेल्या निवडणुकीत पहिल्यापासूनच मोठा उत्साह नगरपालिका निवडणुकांचा निकाल पुढे ढकलण्यात आल्याने

परंड्यात हिंदू-मुस्लिम ऐक्याचा जागर! खाजा बद्रोदीन चिस्ती शहीद यांचा ७०६ वा ऊरुस २९ डिसेंबरला

परंड्याचे ग्रामदैवत पुन्हा भक्तीने उजळणार! ७०६ व्या ऊरुसासाठी नवी कार्यकारिणी जाहीर ⭐ स्टार माझा न्यूज, बार्शी (प्रतिनिधी गोरख देशमाने) – दिनांक : 06 डिसेंबर 2025

ज.वि.पवार यांचे चळवळीवरील पुस्तकाचे प्रकाशन.

स्टार माझा न्यूज परांडा परंडा प्रतिनिधी गोरख देशमाने.दि.5 डिसेंबर 2025. आंबेडकरी चळवळीत गेली साठ वर्षे सातत्याने सहभाग घेणाऱ्या ज.वि.पवार यांच्या *’आंबेडकरी चळवळ:दशा दुर्दशा आणि दिशा’*

परंडा येथे ५ डिसेंबर रोजी दिव्यांग तपासणी शिबिर संपन्न.

स्टार माझा न्यूज परंडा (प्रतिनिधी) गोरख देशमाने. परांडा तालुका व शहरातील दिव्यांग बांधवांची कार्ड प्रमाणपत्र तपासणी शिबिर धाराशिव येथील तज्ञ डॉक्टर यांच्या उपस्थितीमध्ये संपन्न झालीयामध्ये

error: Content is protected !!