
मॉडर्न प्राथमिक विद्या मंदिरात वार्षिक कला व क्रीडा पारितोषिक वितरण समारंभ उत्साहात संपन्न
स्टार माझा न्यूज, पुणे प्रतिनिधी – नामदेव मेहेर. बुधवार, दिनांक 9 एप्रिल 2025 रोजी मॉडर्न प्राथमिक विद्या मंदिरात वार्षिक कला व क्रीडा पारितोषिक वितरण समारंभ