
🔴 सायबर ठगाचा शेवट! बार्शी पोलिसांची दिल्लीतील थेट कारवाई, पैसेही परत.
फोनवर ओटीपी, खात्यातून लाखोंचा घोटाळा; अखेर आरोपी पोलिसांच्या जाळ्यात चार वर्षांपूर्वीच्या सायबर फसवणुकीचा छडा; आरोपी अटकेत, संपूर्ण रक्कम फिर्यादीस परतस्टार माझा न्यूज, बार्शी (प्रतिनिधी) –













