मॉडर्न प्राथमिक विद्यामंदिरचे वार्षिक स्नेहसंमेलन व पारितोषिक वितरण सोहळा उत्साहात संपन्न
स्टार माझा न्यूज पुणे प्रतिनिधी नामदेव मेहेर.पिंपरी चिंचवड, २ जानेवारी २०२५ – मॉडर्न प्राथमिक विद्यामंदिर, यमुनानगर, निगडीचे वार्षिक स्नेहसंमेलन आणि पारितोषिक वितरण सोहळा मोठ्या जल्लोषात