
महामानवांच्या जयंतीनिमित्त परंड्यात गौरवशाली उपक्रम; गरजू विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी मदतीचा हात.
परंडा प्रतिनिधी – गोरख देशमानेपरंडा येथे विश्वभूषण भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 134 व्या आणि क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या 197 व्या जयंतीनिमित्त विविध उपक्रमांचे