
वैराग – नांदणी येथील तरुणी आकांक्षा यादव यांची विक्रीकर निरीक्षक पदावर निवड
बार्शी प्रतिनिधी दिनांक 17 प्रथम प्रयत्नात राज्यस्तरीय यशमौजे नांदणी, ता. बार्शी येथील कु. आकांक्षा रमाकांत यादव यांची SEBC श्रेणीतून महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या पाचवी स्पर्धा परीक्षेत