
महाराष्ट्र केसरी विजेते सतपाल सोनटक्के यांचा परंडा येथे भव्य सत्कार.
स्टार माझा न्यूज परांडा प्रतिनिधी गोरख देशमाने परंडा (प्रतिनिधी) – नुकत्याच पार पडलेल्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेत 97 किलो वजनगटात सुवर्णपदक पटकावणाऱ्या पैलवान सतपाल सोनटक्के