
श्री क्षेत्र सोनारी येथील काळभैरवनाथ यात्रा उत्साहात संपन्न : नवीन सागवानी रथ ठरला आकर्षणाचा केंद्रबिंदू
परंडा प्रतिनिधी – गोरख देशमानेपरंडा तालुक्यातील श्री क्षेत्र सोनारी येथे श्री काळभैरवनाथ यात्रा मोठ्या उत्साहात आणि भक्तिभावात पार पडली. सालाबादप्रमाणे आयोजित झालेल्या या यात्रेत यंदा