
परंडा नगरपरिषदेत ऐतिहासिक निर्णय – छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासाठी बहुमताने ठराव मंजूर
स्टार माझा न्यूज, परांडा (प्रतिनिधी) गोरख देशमाने– दिनांक : ०९ एप्रिल २०२६ सभागृहात एकमताची भूमिकापरंडा नगरपरिषद सभागृहात झालेल्या सर्वसाधारण सभेत जनशक्ती नगर शहर विकास आघाडीच्या











