
कृषी उत्पन्न बाजार समिती बार्शीकडून मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी १ कोटींचा धनादेश सुपूर्त!
शेतकऱ्यांना मदतीचा हात – अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा देण्याचा उपक्रम. बार्शी (प्रतिनिधी)अतिवृष्टीमुळे संपूर्ण महाराष्ट्रातील तसेच बार्शी तालुक्यातील शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. अशा कठीण परिस्थितीत शासन