
📢 राज्यभरातील रेशन कार्डधारकांसाठी महत्त्वाची माहिती – कोणत्या कार्डावर काय मिळणार? जाणून घ्या सविस्तर.
🗓️ जुलै ते नोव्हेंबर 2025 पर्यंतच्या धान्य योजनेचा आढावा. 📍 बार्शी/प्रतिनिधी राज्य शासनाच्या अन्न व नागरी पुरवठा विभागामार्फत विविध प्रकारच्या रेशन कार्डधारकांना दर महिन्याला अनुदानित