
Introduce yourself and your blog
Satkar
• • •
- सुरत–चेन्नई ग्रीनफिल्ड महामार्गासाठी संपादित जमिनींना समृद्धी महामार्गप्रमाणे मावेजा द्या – मा.आ.राहुल मोटे.परांडा मतदारसंघातील अनेक गावांतील शेतकऱ्यांच्या जमिनी संपादित; कमी दरामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान.स्टार माझा न्यूज, परांडा (प्रतिनिधी) गोरख देशमाने – दिनांक : 12 मार्च 2026सुरत–चेन्नई ग्रीनफिल्ड महामार्गासाठी जमीन संपादनपरांडा विधानसभा मतदारसंघातून जाणाऱ्या सुरत – चेन्नई ग्रीनफिल्ड महामार्गासाठी अनेक गावांतील शेतकऱ्यांच्या मोठ्या प्रमाणावर जमिनी संपादित करण्यात आल्या आहेत. या महामार्गामुळे विकासाची नवी… Read more: सुरत–चेन्नई ग्रीनफिल्ड महामार्गासाठी संपादित जमिनींना समृद्धी महामार्गप्रमाणे मावेजा द्या – मा.आ.राहुल मोटे.
- रा गे शिंदे महाविद्यालयात पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळाव्याचे भव्य आयोजन.(12 आस्थापनाचे प्रतिनिधी310 पदासाठी मुलाखती घेऊन निवड प्रक्रिया करणार) स्टार माझा न्यूज परंडा प्रतिनिधी गोरख देशमाने.परंडा दि. 10 मार्च 2026 येथील शिक्षण महर्षी गुरुवर्य रा गे शिंदे महाविद्यालय परंडा येथे कौशल्य रोजगार उद्योजकता व नाविन्यता विभाग महाराष्ट्र शासन. पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळावा जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन… Read more: रा गे शिंदे महाविद्यालयात पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळाव्याचे भव्य आयोजन.
• • •



