ज्ञानभाग्य सामाजिक बहुउद्देशीय संस्थेकडून विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप.

Picture of starmazanews

starmazanews

स्टार माझा न्यूज परंडा प्रतिनिधी गोरख देशमाने. परंडा दिनांक 13 सप्टेंबर ज्ञानभाग्य सामाजिक बहुउद्देशीय संस्था संचलित औद्योगिक प्रशिक्षण संस्था (I T I ) परंडा संस्थापक अध्यक्ष मा.श्री सिदेश्वर नाना पाटील यांच्या वतीने संस्थेच्या विद्यार्थीनां प्रत्येकी 5000 रुपये चे शैक्षणिक साहित्य 69 विद्याध्याना मा. आमदार ज्ञानेश्वर तात्या पाटील यांच्या शुभ हस्ते वाटप करण्यात आले यावेळी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष सिध्देश्वर नाना पाटील , शिवसेना जेष्ठ नेते जय कुमार जैन , कृषी बाजार समिती सभापति जयकुमार जैन , तालुका प्रमुख मेघराज दादा पाटील , शहर प्रमुख रईस मुजावर ,मा. नगरध्यक्ष शिवाजी मेहेर ,मा. नगरध्यक्ष सुभाष शिंदे ,मा. नगरध्यक्ष नसीर शहा,मा.उपनगरध्यक्ष इस्माईल कुरैशी , जेष्ठ नेते जर्नाधन मेहेर , बाजार समिती उप सभापती संजय पवार ,मा.नगरसेवक शब्बीर पठाण ,मा. नगरसेवक मैनुदीन तुटके , मा. नगरसेवक मकरंद जोशी ,डॉ. अब्बास मुजावर , मा. नगरसेवक इरफान शेख, मा. नगरसेवक संजय कदम , बाजार समिती संचालक शंकर जाधव , संचालक डॉ. रवीद्र जगताप , संचालक सुद्दाम देशमुख, सोसायटी संचालक लक्ष्मण गरड , सरपंच सुर्यकांत बोराडे , सोसायटी संचालक खलील चाचा पठाण , उमेश परदेशी ,युवा नेते बुध्दीवान लटके ,बाबुराव गायकवाड, नंदुकुमार शिंदे ,श्रीहरी नाईकवाडी , बाकर मुजावर , दत्तात्रय धनवे , दादा तुटके , ज्ञानू बुलबुले, बाळासाहेब कदम , संजय गोफणे , संतोष मेहेर ,प्राचार्य तौफीक शेख सर ,प्रा. डी टी कांबळे सर ,प्रा.एस. जी गायकवाड कर्मचारी फिरोज पठाण व विद्यार्थी उपस्थित होते.

www.starmazanews.com स्टार माझा न्यूज संपादक :- रियाज पठाण 9405749898 / 9408749898

starmazanews
Author: starmazanews

News analysts, reporters, and journalists keep the public updated about current events and noteworthy information.

Recent Posts
error: Content is protected !!