
Introduce yourself and your blog
Satkar
• • •
- वैराग : संतनाथ साखर कारखाना आगीत भस्मसात; शेतकरी आणि कामगारांचे स्वप्न चुरडलेस्टार माझा न्यूज संपादक :- रियाज पठाण 9405749898 /9408749898 वैराग, दि. ६ मार्च २०२५ : वैराग येथील संतनाथ साखर कारखाना आज सकाळी लागलेल्या आगीत पूर्णतः भस्मसात झाला. अनेक वर्षे बंद अवस्थेत असलेल्या या कारखान्याच्या पुनरुज्जीवनाची आशा बाळगून असलेल्या कामगार आणि शेतकऱ्यांच्या स्वप्नांवर या आगीने अक्षरशः पाणी फेरले. आग लागली… Read more: वैराग : संतनाथ साखर कारखाना आगीत भस्मसात; शेतकरी आणि कामगारांचे स्वप्न चुरडले
- बार्शी तहसील कार्यालय समोर धनंजय मुंडे यांच्या प्रतिमेला जोडो मारो आंदोलनस्टार माझा न्यूज संपादक :- रियाज पठाण 9405749898 /9408749898 बार्शी प्रतिनिधी दिनांक 5 मस्साजोग चे सरपंच संतोष अण्णा देशमुख यांच्या खुणा मधील मुख्य सूत्रधार सर्व आरोपीचा पाठीराखा धनंजय मुंडे हेच असल्यामुळे त्यांना या खून खड्ड्यांमध्ये प्रमुख आरोपी करा या मागणीसाठी बार्शी तहसील कार्यालय समोर धनंजय मुंडे यांच्या प्रतिमेला जोडो मारो… Read more: बार्शी तहसील कार्यालय समोर धनंजय मुंडे यांच्या प्रतिमेला जोडो मारो आंदोलन
• • •