स्टार माझा न्यूज परंडा प्रतिनिधी गोरख देशमाने. परांडा:- 15 ऑगस्ट भारत स्वतंत्र दिनानिमित्त परंडा येथील उपजिल्हा रुग्णालय येथे सर्वच उपचार मोफत व नवजात शिशु मातांना साडी चोळी व पोषक आहाराचे तसेच औषध गोळ्याचे किट आरोग्य विभागाचे सर्व कर्मचारी स्टाफ यांच्या वतीने वाटप करण्यात आले यावेळी वैद्यकीय अध्यक्ष डॉक्टर विश्वेश कुलकर्णी वैद्यकीय अधिकारी डॉक्टर आबरार पठाण/शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष तालुकाप्रमुख श्री बालाजी नेटके*डॉक्टर निलोफर पठाण डॉक्टर देवदत्त कुलकर्णी डॉक्टर अश्विनी शिंदे स्टाफ इन्चार्ज सुनिता कुलकर्णी श्रीमती सुलोचना केसकर व उपजिल्हा रुग्णालय परंडा येथील सर्व कर्मचारी उपस्थित होते.
डॉक्टर आब्रार पठाण वैद्यकीय अधिकारी डॉ निलोफर पठाण डॉ आश्वीनी शिंदे व वैद्यकीय कर्मचारी सुलोचना केसकर अमोल वांबुरकर तसेच शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष तालुका प्रमुख श्री बालाजी नेटके इत्यादी मान्यवर उपस्थित होते तसेच उपजिल्हा रुग्णालयात गरोदर मातांना औषध उपचाराचे किट साडी पैचन चे किटचे वाटप करण्यात आले
Author: starmazanews
News analysts, reporters, and journalists keep the public updated about current events and noteworthy information.