‘हर घर तिरंगा’ या आवाहनास प्रतिसाद,परंडा येथे भाजपा कार्यालयात ध्वजारोहण.

Picture of starmazanews

starmazanews

स्टार माझा न्यूज परंडा प्रतिनिधी गोरख देशमाने. हर घर तिरंगा..!

*१३ ते १५ ऑगस्ट भारतीय स्वातंत्र्याच्या “आझादी का अमृत महोत्सव” निमित्त पंतप्रधान मा. श्री. नरेंद्रजी मोदी यांनी मागील वर्षा प्रमाणे यावर्षीही केलेल्या ‘हर घर तिरंगा’ या आवाहनास प्रतिसाद देत परंडा येथे भाजपा संपर्क कार्यालय, परंडा येथे मा. आ. सुजितसिंह ठाकूरसाहेब यांनी भारत मातेचे पुजन करून ध्वजारोहण केले..*
*यावेळी जिल्हा चिटणीस विकास कुलकर्णी, जेष्ठ नेते मुकुल देशमुख, अन्वर लुकडे, विठ्ठल तिपाले, हनुमंत पाटील, शिवाजी पाटील, साहेबराव पाडुळे, महादेव बारस्कर, अजित काकडे, उमाकांत गोरे, समीर पठाण, रामकृष्ण घोडके, मनोज पवार, गौरव पाटील, सिध्दीक हन्नुरे, अविनाश विधाते, सुभाष लटके, सुदाम कापसे, महिला शहराध्यक्षा सौ. ज्योतीताई भातलवंडे तसेच इतर मान्यवर पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.*

www.starmazanews.com स्टार माझा न्यूज संपादक :- रियाज पठाण 9405749898 / 9408749898

starmazanews
Author: starmazanews

News analysts, reporters, and journalists keep the public updated about current events and noteworthy information.

Recent Posts
error: Content is protected !!