www.starmazanews.com स्टार माझा न्यूज संपादक :- रियाज पठाण 9405749898 / 9408749898
बार्शी तालुक्याचे लोकप्रिय आमदार राजेंद्र राऊत यांच्या पाठपुराव्यामुळे महाराष्ट्र शासनाच्या महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेअंतर्गत २ कोटी ७० लाख मंजूर.
आमदार राजेंद्र राऊत यांच्या पाठपुराव्यामुळे बार्शी तालुक्यातील जामगाव(आ)२० लाख,कांदलगाव(२० लाख),कासारवाडी (२० लाख),घारी(२० लाख),शेंद्री(२० लाख,साकत (२० लाख),घाणेगाव (२० लाख),बळेवाडी (२० लाख),कळंबवाडी पा (२० लाख),कव्हे(२० लाख), हळदुगे (२० लाख),भांडेगाव (२० लाख),रऊळगाव (३० लाख) आदी गावातील गाव अंतर्गत सिमेंट रस्ता व पेव्हर ब्लॉक बसविणे यासाठी महाराष्ट्र शासनाच्या महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेअंतर्गत २ कोटी ७० लाख मंजूर करण्यात आले आहेत.
मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे,उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांचे आमदार राजेंद्र राऊत यांनी आभार मानले.
Author: starmazanews
News analysts, reporters, and journalists keep the public updated about current events and noteworthy information.