साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप.

Picture of starmazanews

starmazanews

स्टार माझा न्यूज परांडा प्रतीनीधि गोरख देशमाने . परंडा येथे राष्ट्रवादी सामाजिक न्याय विभागाचे जिल्हाध्यक्ष श्री.राहुलजी बनसोडे यांनी आयोजित केलेल्या साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या 103 व्या जयंतीनिमित्त प्रतिमा पूजन व विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप असा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.. त्या कार्यक्रमास उपस्थित *सन्माननीय लोकनेते आ.राहुलभैय्या मोटेसाहेब, माजी नगराध्यक्ष सुभाषसिंह सद्दीवाल, नसीरभाई शहाबर्फीवाले तसेच परंडा पोलीस स्टेशन चे नूतन पोलिस निरीक्षक विनोद इज्जपवार, ऍड. संदीप पाटील, श्रीहरी नाईकवाडी, जावेद पठाण, नंदू शिंदे, ऍड.सुभाष वेताळ, घनशाम शिंदे, प्रा.झोंबाडे सर, हनुमंत गायकवाड, डॉ.अब्बासमुजावर, प्रवीण गरड, सिद्धार्थ कांबळे सोबत मी सलीम हन्नूरे तसेच इतर मान्यवरांच्या उपस्थितीत जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.
????????????????????????????????????

www.starmazanews.com स्टार माझा न्यूज संपादक :- रियाज पठाण 9405749898 / 9408749898

starmazanews
Author: starmazanews

News analysts, reporters, and journalists keep the public updated about current events and noteworthy information.

Recent Posts
error: Content is protected !!