पुणे प्रतिनिधी नामदेव मेहेर.
पिंपरी चिंचवड:- शुक्रवार दि.२१ जुलै २०२३ रोजी पिंपरी येथे आम आदमी पार्टीने मणिपुर घटनेमुळे निदर्शने केली. मनिपुर मधील परिस्थिती सुधारणा ऐवजी बिघडत चालले आहे. मणिपूरमध्ये कुकी समाजातील दोन महिलांचे हा संघर्ष मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासून सुरू आहे. जवळपास तीन महिन्याचा कालावधी झाला असूनही केंद्र भाजपा सरकार तेथील परिस्थिती आत्तापर्यंत १४० लोकांनी आपला जीव गमावला आहे. मणिपूरमध्ये दोन महिला वरील अत्याचाराची घटना खूप संवेदनशील आणि विचलित करणारे आहे. परंतु देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि महिना बालकल्याण मंत्री स्मृती इराणी यांनी अजूनही मनःपूर्वक आपल्या तोंडातून एकही शब्द काढलेला नाही. पंतप्रधान सर्व जग फिरत आहेत. परंतु मणिपूरला गेले नाहीत हा संवेदनशीलपणत प्रदान पंतप्रधानाला शोभत नाही. मनिपुरचे मुख्यमंत्री यांनी अजूनही कुठलीही ठोस कारवाई केलेली नाही. त्यामुळे तेथील जनता घाबरलेले आहे. भाजपने देशात डर का मोहन असे वातावरण तयार केले आहे. आज देशात भाजपचे नेते मंत्री सोडून मी ही सुखी नाही असा सरकारला राहण्याचा कुठलाही नैतिक अधिकार नाही. मणिपूरच्या हिंसेच्या संदर्भात आम आदमी पार्टीने राज्य सर्व जिल्ह्यात तेवढे निदर्शने केले आहेत. केंद्र भाजपा त्याने लवकरच मनिपुर ची परिस्थिती नियंत्रणात आणावी आणि तेथील जनतेला भयापासून मुक्तता द्यावी तसेच महिला वरील अत्याचाराची तात्काळ चौकशी करून फास्टट्रॅक कोर्टात प्रकरण चालू करून खडक शिक्षा करावे अशी मागणी आम आदमी पार्टीने केले आहे. आज पिंपरी येथे झालेल्या आंदोलनात अनुप शर्मा, स्मिता पवार, सीताबाई केंद्रे, चंद्रमणी जावळे, सोनाली झोन, सतीश नायर, अभिजीत सूर्यवंशी, गोविंद माळी, वैजनाथ शिरसाठ, अजय सिंग सचिन पवार, माया सांगवे प्रकाश आडवणे, बालाजी कांबळे ,अमर डोंगरे, वहाब शेख. दत्तात्रय सांडवे. मीना जांभळे आदी कार्यकर्ते उपस्थित होते.
www.starmazanews.com स्टार माझा न्यूज संपादक :- रियाज पठाण 9405749898 / 9408749898
Author: starmazanews
News analysts, reporters, and journalists keep the public updated about current events and noteworthy information.