स्टार माझा न्यूज :- परंडा प्रतिनिधी गोरख देशमाने
लोकसभा प्रवास योजने अंतर्गत केंद्रीय गृह राज्यमंत्री ना.श्री.अजयकुमारजी मिश्रा यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रतिष्ठान भवन, धाराशिव येथे प्रमुख पदाधिकारी आणि मंडल अध्यक्ष यांच्यासमवेत संघटनात्मक बैठक प्रतिष्ठान भवन येथे संपन्न झाली.
बैठकीस मा.आ.श्री. Sujitsingh Thakur साहेब, धाराशिव लोकसभा संयोजक आ.श्री. Ranajagjitsinha Patil, सोलापूर चे माजी पालक मंत्री तथा आमदार श्री.विजयकुमार देशमुख, बार्शी विधानसभेचे आमदार श्री. Rajendra Raut , औसा विधानसभेचे आमदार श्री. Abhimanyu Pawar , जिल्हाध्यक्ष श्री. Nitin Kale – जिल्हाध्यक्ष नितीन काळे, मा. जिल्हाध्यक्ष दत्ताभाऊ कुलकर्णी, ॲड. मिलिंद पाटील आदी प्रमुख मान्यवर उपस्थित होते.
बैठकीस धाराशिव लोसभेतील प्रमुख पदाधिकारी व मंडल अध्यक्ष यांची उपस्थिती होती.
www.starmazanews.com संपादक :- रियाज पठाण 9405749898/9408749898
Author: starmazanews
News analysts, reporters, and journalists keep the public updated about current events and noteworthy information.









