स्टार माझा न्यूज :-परंडा प्रतिनिधी गोरख देशमाने
दिनांक 22 डिसेंबर 2022 रोजी *सिद्धेश्वरी वडगाव* तालुका उस्मानाबाद जिल्हा उस्मानाबाद येथे *जिल्हास्तरीय कबड्डी* स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते त्या स्पर्धेमध्ये *कै. महारुद्र बप्पा मोटे कॉलेज परांडा तालुका परंडा जिल्हा उस्मानाबाद येथील मुलीच्या* संघाने अतिशय आक्रमक पद्धतीने खेळी करून जिल्हास्तरावरती दनदणीत विजय प्राप्त करून *लातूर येथे होणाऱ्या विभागीय कबड्डी स्पर्धेसाठी निवड झाली.* यशस्वी संघाचे अभिनंदन *संस्थेच्या अध्यक्षा श्रीमती सुधाताई महारुद्र मोटे, माजी आमदार राहुल भैया मोटे साहेब, रणजीत दादा मोटे, सचिव, आर व्ही मोटे,*
*कॉलेजचे प्राचार्य हनुमंत यादव सर ,यांनी अभिनंदन केले.*
*सामाजिक न्याय जिल्हाध्यक्ष राहुल बनसोडे* . माजी पंचायत समिती सभापती *शंकर इतापे,* आसू ग्रामपंचायत सदस्य *ताहेर पटेल,* यांच्या सह
*पटेल सर, काळे सर,* प्रा.देशमाने सर , प्रा.मारकड सर, *प्रा. झोंबाडे सर,* प्रा. मेटकर सर, प्रा.देशमुख सर अजित,देशमुख रणजित सर , मणियार सर, प्रा.खैरे सर,प्रा. वणवे मॅडम, यादव सुधीर सर, सरडे सर, इतापे सर, भोरे सर, भोसले सर, भैरट सर, साठे सर, जगताप सर, गरड सर, राजाभाऊ बनसोडे,थोरबोले, यांनी आंबेडकर चौक परांडा येथे विजयश्री खेचून आणलेल्या सर्व खेळाडू मुलींचे जल्लोषात स्वागत करण्यात आले . व अभिनंदन केले व पुढील विभागीय स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.
*मुलींच्या कबड्डी संघाला प्रशिक्षक प्राध्यापक अविनाश आटोळे सर यांचे मार्गदर्शन लाभले.*
www.starmazanews.com संपादक :- रियाज पठाण 9405749898/9408749898




Author: starmazanews
News analysts, reporters, and journalists keep the public updated about current events and noteworthy information.









