www.starmazanews.comपूणे विभाग प्रतिनिधी नामदेव मेहेर
पुणे:- रविवारी नवले पुल परिसरात भिषण अपघात झाला .जवळपास 48 गाड्यांचे यामधे नुकसान झाले आहे. ट्रेलरचा ब्रेक फेल झाल्याने हा अपघात झाला होता ,अस सांगितल जात आहे .राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या अपघाताची चौकशि करण्याचे आदेश दिले आहेत .अपघात झालेल्या घटनास्थळाला खासदार सुप्रिया ताई सुळे यांनी भेट दिलि त्यावेळी त्या म्हानाल्या ,या नवले ब्रिज वरील वाहतूक कोंडि आणी येथे होण्यार्या अपघातांबदल 2021 हालि लोकसभेत प्रश्र मांडला होता त्यावेळि नितिन गडकरी यांनी याला सकारात्मक प्रतिसाद देत काही बदल केले होते.
पुढे सुप्रिया सुळे म्हाणाले,पूणे महिपालिकेकडून याठिकाणि सर्विस रोड करण्याची गरज आहे एन एच ए ला विनंती आहे की तद्ज्ञाचा सल्ला घेऊन इथला उतार कमी कसा करता येईल ते पाहवे .रोड सेफ्टीवर लक्ष दिले पाहिजे .आधीपेक्षा अपघात कमी जरी झाले असले ते आपल्याला शून्यावर आणले पाहीजेत आसे सूळे म्हाणाल्या
www.starmazanews.com संपादक :- रियाज पठाण 9405749898/9408749898
Author: starmazanews
News analysts, reporters, and journalists keep the public updated about current events and noteworthy information.