www.starmazanews.com परांडा प्रतिनिधी गोरख देशमाने
परंडा येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात दिनांक ३ एप्रिल रोजी सकाळी ११ वाजता परंडा तालुका व शहर शिवसेनेच्या वतीने इंधनवाढ व महागाईच्या विरोधात शिवसेना युवा सेना प्रमुख महाराष्ट्र राज्याचे पर्यावरण मंत्री माननीय आदित्य ठाकरे साहेब यांच्या आदेशानुसार परंडा येथे केंद सरकारच्या विरोधात अंदोलन करण्यात आले यावेळी अंदोलनात शिवसेना जिल्हा प्रमुख गौतम लटकेसर शिवसेना जिल्हा संघटक परंडा पंचायत समिती माजी उपसभापती मेघराज दादा पाटील . युवा सेना ता प्रमुख राहुल डोके ‘ युवा सेना शहर प्रमुख वैभव पवार शिवसेना उप शहर प्रमुख दत्ता महाराज रणभोर शिवसेना नेते मौलाना आझाद विचार मंचचे जिल्हा अध्यक्ष समिर खॉ पठाण दादा फराटे बळीराम गवारे अप्पा देवकर रमेश गरड इत्यादी मान्यवरासह शेकडो शिवसैनिक अंदोलनास उपस्थित होते
www.starmazanews.com मुख्य संपादक : रियाज पठाण 9405749898 / 9408749898
Author: starmazanews
News analysts, reporters, and journalists keep the public updated about current events and noteworthy information.









