भूम-परंडा-वाशी चे माजी आमदार राहुल भैया मोटे साहेब यांचा जनता दरबार

Picture of starmazanews

starmazanews

www.starmazanews.com परांडा प्रतिनिधी गोरख देशमाने

*भूम-परंडा-वाशी चे माजी आमदार राहुल भैया मोटे साहेब यांचा जनता दरबार*
आज दिनांक 27 मार्च 20 22 रोजी भूम-परंडा-वाशी चे *माजी* *आमदार राहुल भैया मोटे साहेब* यांचा गिरवली येथील आशीर्वाद या निवासस्थानी *जनता दरबाराचे* आयोजन करण्यात आले होते त्यावेळी भूम-परंडा-वाशी विधानसभा मतदारसंघातील अनेक कार्यकर्त्यांनी आपापल्या अडीअडचणी माजी आमदार राहुल भैया मोटे साहेब यांच्याकडे मांडल्या. त्यावेळी अनेक कार्यकर्ते उपस्थित होते

www.starmazanews.com मुख्य संपादक : रियाज पठाण 9405749898 / 9408749898

starmazanews
Author: starmazanews

News analysts, reporters, and journalists keep the public updated about current events and noteworthy information.

Recent Posts
error: Content is protected !!