स्टार माझा न्यूज परंडा प्रतिनिधी गोरख देशमाने.
श्री स्वामी समर्थ महाराज प्रकटदिन सोहळा
परंडा शहर व पंचक्रोशीतील सर्व स्वामी भक्तांना कळविण्यास आनंद होतो की. प्रतिवर्षी प्रमाणे याही वर्षी श्री स्वामी समर्थ महाराजांचा प्रकट दिन सोहळा चैत्र शुद्ध द्वितीया वारः बुधवार दि.१०/४/२०२४ रोजी श्री स्वामी समर्थ मंदीर समर्थनगर परंडा येथे साजरा करण्यात येणार असून सर्व भाविकांनी याचा लाभ घ्यावा
* कार्यक्रमाचे स्वरूप *
स.६ ते ८ श्री स रुद्राभिषेक
स.९ ते १० सामुहिक श्री स्वामी समर्थ नामजप
स.१०:३० ते १२:३० बाल कीर्तनकार चि. वेदांत देशपांडे मंद्रुप ता. दक्षिण सोलापूर यांचे कीर्तन
दु.१२:३० ते १:३० महाआरती मा. सुजितसिंहजी ठाकूर व मा. ज्ञानेश्शयर (तात्या) पाटील यांच्या हस्ते.
दु.१:३० ते ४:०० महाप्रसाद
सायं. ५ ते ७ श्री स्वामी समर्थ महिला भजनी मंडळाचे भजन
रात्री. ८ ते १० विनोदमुर्ती श्री. पोपट ढमाळ व सहकारी पुणे यांचे नाथ सांप्रदायिक भारूड होईल.
रात्री. १०:३० श्री स्वामी समर्थ पुरुष भजनी मंडळाचा जागर.
आपले विनीतः- श्री स्वामी समर्थ कृपा आशीर्वाद संस्था व समस्त नागरिक समर्थ नगर, परंडा स्थळ:- श्री स्वामी समर्थ मंदीर, समर्थ नगर, परंडा
www.starmazanews.com स्टार माझा न्यूज संपादक :- रियाज पठाण 9405749898 / 9408749898
Author: starmazanews
News analysts, reporters, and journalists keep the public updated about current events and noteworthy information.