स्टार माझा न्यूज:-परंडा प्रतिनिधी गोरख देशमाने.
देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ADIP एडीआयपी योजने अंतर्गत दिव्यांग व वयोवृद्ध यांना विविध जीवन उपयोगी साहित्याचे वाटप आमदार राणा(दादा) पाटील मा.आमदार सुजितसिंह ठाकुर यांच्या नेतृत्वाखाली परंडा पंचायत समिती कार्यलय येथे उत्साहात पार पडले यावेळी परंडा पंचायत समितीचे गटविकास अधिकारी संतोष नागटिळक , सहाय्यक गटविकास अधिकारी मोहन राऊत , माने प्रमुख पाहुणे भाजपा किसान मोर्चा जिल्हाध्यक्ष संतोष सूर्यवंशी भाजपा जिल्हा सरचिटणीस विकास कुलकर्णी दिव्यांग उद्योग समूहाचे अध्यक्ष तानाजी घोडके ता.अध्यक्ष तानाजी सांगडे, महादेव बारस्कार दिव्यांग भाजपा आघाडी जिल्हा उपाध्यक्ष विठ्ठल गायकवाड अलीम्को डॉ किरण परवा, डॉ विजय मारकड भाजपा युवा मोर्चा रामकृष्ण घोडके सुरज काळे उपस्थित सर्व दिव्यांग वयोवृद्ध नागरिक यांना केळी सफरचंद देण्यात आले वरील मान्यवर यांच्या उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम परंडा पंचायत समितीमध्ये उत्साहात पार पडला कार्यक्रम यशस्वीतेसाठी दिव्यांग उद्योग समूहाचे अध्यक्ष तानाजी घोडके विठ्ठल गायकवाड यांनी परिश्रम घेतले
www.starmazanews.com स्टार माझा न्यूज संपादक :- रियाज पठाण 9405749898 / 9408749898
Author: starmazanews
News analysts, reporters, and journalists keep the public updated about current events and noteworthy information.