वंचित बहुजन अघाडीच्या वतीने महात्मा ज्योतीबा फुले यांची  जयंती उत्सहात  साजरी.

Picture of starmazanews

starmazanews

स्टार माझा न्यूज परंडा प्रतिनिधी गोरख देशमाने दिनांक 13 परंडा शहरात छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे आज दिनांक ११ एप्रिल रोजी शुक्रवार सकाळी ११ वाजता वंचित बहुजन अघाडीच्या वतीने क्रांती ज्योती महात्मा ज्योतीबा फुले यांची १९९ वी जयंती उत्सहात  साजरी करण्यात आली  यावेळी  जनशक्ती शहर विकास आघाडीचे नेते विश्वजित ज्ञानेश्वर पाटील  वंचित बहुजन अघाडीचे जिल्हा अध्यक्ष प्रा धनंजय सोनटक्के  न प उपनगराध्यक्ष समरजितसिंह ठाकूर माजी नगर अध्यक्ष विद्यामान  नगरसेवक पाणी पुरवठा सभापती रमेशसिंह परदेशी सार्वजनिक बांधकाम सभापती राहुल बनसोडे  नगरपरिषद गट नेते अनिल शिंदे  नगरसेवक डॉ अब्बास मुजावर नगरसेवक अविनाश विधाते नगरसेवक सत्तार पठाण नगरसेवक सोमनाथ आलबते नगरसेवक अकिब पठाण माजी नगराध्यक्ष नसिर शहाबर्फी वाले माजी नगर अध्यक्ष शिवाजी मेहेर साहित्यीक पत्रकार तुकाराम गंगावणे  राष्ट्रवादी (अजित पवार गट) शहर अध्यक्ष श्रीहारी नाईकवाडी पत्रकार गोरख देशमाने परंडा तालुका ओबीसी राष्ट्रवादी तालुका अध्यक्ष नंदकुमार शिंदे  वंचित बहुजन अघाडी चे नेते मोहन बनसोडे किरण बनसोडे सुरज बनसोडे प्रितम डाके आदिची उपस्थिती होती

starmazanews
Author: starmazanews

News analysts, reporters, and journalists keep the public updated about current events and noteworthy information.

Recent Posts
error: Content is protected !!