स्टार माझा न्यूज बार्शी प्रतिनिधी दिनांक 18 रामबाग, भोर जिल्हा पुणे याठिकाणी २७ जानेवारी ते ३० जानेवारी स्काऊट व ०३ फेब्रुवारी ते ०६ फेब्रुवारी २०२६ दरम्यान गाईड यांची राज्यस्तरीय परीक्षेत स्काऊट गाईड विदयार्थी राज्यस्तरीय राज्य पुरस्कार प्राप्त केला आहे त्यातील स्काऊटची नावे पुढीलप्रमाणे सुखदेव प्रकाश गव्हाणे, संस्कार योगेश उपळकर, श्रेयस प्रवीण पांगरे,स्वर्णीम सुशीलकुमार मुठाळ ,वेदांत संतोष गव्हाणे ,अथर्व श्रीराम सातपुते, रणवीर काकासाहेब गुंड
तर गाईड प्राची सुनील शिंदे, शरयू राहुल ठोंगे,श्रावणी राहुल हणमंते , प्रतीक्षा अतुल आवारी ,श्रुती हरिदास दांगट ,क्रांती धीरज शेळके
या सर्व विद्यार्थ्यांना योगेश उपळकर, पी डी पाटील ,अतुल नलगे, श्रीमती व्ही पी चौधरी व श्रीमती. जी एम लोमटे यांचे मार्गदर्शन लाभले आहे.
या यशाबद्दल सर्व स्काऊट गाईड विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष मा डॉ.बी.वाय.यादव साहेब, उपाध्यक्ष श्री एन.एन.जगदाळे साहेब, संस्थेचे सचिव तथा शाळा समितीचे अध्यक्ष श्री पी.टी.पाटील साहेब, सहसचिव तथा शाळा समितीचे सदस्य श्री ए.पी. देबडवार साहेब, संस्थेचे खजिनदार तथा सांस्कृतिक विभाग प्रमुख श्री जयकुमार शितोळे साहेब,शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य डॉ मिराताई यादव,श्री एस.बी. शेळवणे, सर्व कार्यकारिणी सदस्य ,सर्व संस्था सदस्य, सोलापूर जिल्हा स्काऊट संघटक श्रीधर मोरे साहेब. गाईड संघटक श्रीमती अनुसया सिरसाट मॅडम विद्यालयाच्या प्राचार्या के.डी.धावणे, उपमुख्याध्यापक श्री आर.बी.सपताळे, पर्यवेक्षक श्री मदने के जी.पर्यवेक्षिका श्रीमती एन.बी. साठे, सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले.
स्टार माझा न्यूज संपादक :- रियाज पठाण 9405749898 /9408749898
Author: starmazanews
News analysts, reporters, and journalists keep the public updated about current events and noteworthy information.









