परंडा प्रतिनिधी गोरख देशमाने दिनांक25 येथील जिल्हा परिषद प्रशाला (मुले) जिल्हा परिषद कन्या प्रशाला, जिल्हा परिषद उर्दू प्रशाला,जिल्हा परिषद उर्दू प्राथमिक शाळा या शाळांनी राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त प्रथम
*शपथ घेण्यात आली परंडा शहरातून रॅली काढण्यात आली. रॅलीमध्ये रॅली मध्ये मतदार राजा जागा हो लोकशाहीचा धागा हो. राष्ट्रीय मतदार दिनाचा विजय असो* *मतदान करू लोकशाही बळकट करू अशा घोषणा देण्यात आल्या आय लव माय इंडिया ये मेरा इंडिया ए मेरे वतन के लोगो मेरे देश के धरती सोना उगले इत्यादी देशभक्तीपर गीते सादर केली सर्व प्रशालेतील मुलांनी रॅली मध्ये उस्त्पुर्त सहभाग नोंदवला*.
*यावेळी जिल्हा परिषद प्रशाला (मुले)मुख्यध्यापक रामचंद्र इंगळे कन्या प्रशालेचे* *मुख्याध्यापक ,दिनकर पवार, उर्दू प्रशालेचे मुख्याध्यापक अहेमद खतीब, उर्दू प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका यास्मीन सय्यद जिल्हा परिषद कन्या प्रशालेचे *सहशिक्षक ,भाऊसाहेब सुर्यवंशी ,नामदेव पखाले जमील बांगी, नितीन लोधवाल, महेश शिंदे,*
*शशीकांत माने ,तानाजी मिसाळ ,नारायण शिंदे ,समीना दखनी , यास्मीन पंजेशा, रुक्साना विजापुरे ,शबाना काझी, बाबुधी घाडगे , शुभांगी देशमुख मीनाक्षी मुंढे ,रेखा उसराटे,अंजली चंदनशिवे,गीता मांडलिक हे या ,रॅली मध्ये सहभागी झाले*
*सर्व प्रशालेतील मुला मुलीनी रांगोळी स्पर्धा, चित्रकला स्पर्धा यामधे सहभाग नोंदविला. रामचंद्र इंगळे* *मुख्याध्यापक जिल्हा परिषद प्रशाला,दिनकर पवार, मुख्याध्यापक जिल्हा परिषद कन्या प्रशाला अहेमद खतीब, मुख्याध्यापक उर्दू प्रशाला, यास्मीन सय्यद मुख्याध्यापिका उर्दू प्राथमिक शाळा परांडा, *भाऊसाहेब सूर्यवंशी*, *शशिकांत माने,नितीन लोधवाल* *सर्व बी.एल.ओ* *परंडा शहर.(*मतदार नोंदणी अधिकारी) यांनी विद्यार्थ्यांना राष्ट्रीय मतदार दिनाचे महत्व समजावून सांगितले.या कार्यक्रमाचे नियोजन भाऊसाहेब सुर्यवंशी ,नितीन लोधवाल ,महेश शिंदे यांनी केले*
*सर्व उपस्थितांचे आभार जमील बांगी सहशिक्षक उर्दू प्रशाला परंडा यांनी मानले.*
स्टार माझा न्यूज संपादक :- रियाज पठाण 9405749898 /9408749898
Author: starmazanews
News analysts, reporters, and journalists keep the public updated about current events and noteworthy information.








