
स्वामिनी संस्था, महाराष्ट्रच्यावतीने ‘आदर्श मुख्याध्यापिका’ म्हणून सन्मानित
कर्मण्ये वाधिकारस्ते! कर्तव्यदक्ष दिपाली गोरेंचा गौरव, ‘आदर्श मुख्याध्यापिकेचा’ सन्मान बार्शी – भगवदगीतेमध्ये भगवान श्रीकृष्णाने म्हटलंय, कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन. म्हणजेच कुठल्याही फळाची अपेक्षा न करता













