स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका सर्व शक्तीनिशी लढणार- ॲड.प्रणित डिकले.
धाराशिव/कळंब प्रतिनिधी (दिनांक -२७/०८/२०२५)
वंचित बहुजन आघाडी कळंब व धाराशिव तालुका पक्ष संघटन आढावा बैठक संप्पन झाली जिल्हाध्यक्ष ॲड.प्रणित डिकले,जिल्हा महासचिव धनंजय सोनटक्के यांच्या प्रमुख उपस्थिती मध्ये संपन्न.संभाव्य स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकां साठी पक्षाची धाराशिव व कळंब तालुका संघटनात्मक बांधणी पक्षाची ताकद संपूर्ण आढावा याप्रसंगी घेण्यात आला.

धाराशिव येथील शासकीय विश्रामगृहामध्ये धाराशिव तालुक्यातील कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांची बैठक तालुक्यातील राजकीय परिस्थिती व संभाव्य नगरपरिषद,पंचायत समिती,जिल्हा परिषद निवडणुकांच्या अनुषंगाने पदाधिकाऱ्यां सोबत व्यापक स्वरूपात बैठक संपन्न झाली या बैठकीसाठी पक्षाचे धाराशिव येथे महिला आघाडी जिल्हाध्यक्क्षा अनुराधाताई लोखंडे,जिल्हाउपाध्यक्ष रुस्तमखा पठाण,भाऊसाहेब अनदूरकर,नासिर शेख,जिल्हा प्रवक्ते ॲड.के.टी.गायकवाड,जिवा सेना जिल्हाध्यक्ष नामदेव वाघमारे,सम्यक विद्यार्थी आंदोलन अक्षय बनसोडे,महिला आघाडी जिल्हा महासचिव रुक्मिणीताई बनसोडे,जिल्हा संघटक मंगलताई आव्हाड,लक्ष्मीताई गायकवाड,सुरेखाताई गंगावणे,लोचनाताई भालेराव,भारतीय बौद्ध महासभा चे उमाजी गायकवाड,अमोल अंकुशराव,आसिफ शेख,हकीम शेख,शिवाजी भोसले उपस्थित होते

तर कळंब येथे जिल्हा उपाध्यक्ष अरुण गरड,रुस्तमखा पठाण,जिल्हा प्रवक्ते शिवाजी कांबळे,जिल्हा संघटक डॉ.बाळासाहेब चंदनशिवे,सचिव अमोल शेळके,महिला आघाडी च्या संगिता गायकवाड, बि.डि.शिंदे,प्रा.अरविंद खांडके,लक्ष्मण धावारे,मेजर विठ्ठल हजारे,भिकाजी आव्हाड,रसूल खान,सनी मस्के,महादेव पायाळ,उपसरपंच वैजनाथ डोंगरे,परमेश्वर कसबे,सचिन सावंत,रघुभाऊ ओव्हाळ,प्रशांत धावारे,सुधीर वाघमारे,अंकुश वाघमारे,बापूराव जोगदंड,धीरज गायकवाड,धनराज नाईकवाडी,किरण नाईकवाडी,गणेश साखळे,युवा नेते विशाल वाघमारे,सचिन सावंत,मल्हारी गायकवाड,उत्तम सावंत,विकी वाघमारे,वंचित बहुजन महिला आघाडी च्या संगिता गायकवाड,प्रतिक्षा सावंत,मंजुताई सावंत,सुदामती गरड यांच्यासह वंचित बहुजन आघाडी,भारतीय बौद्ध महासभा,समता सैनिक दल यांचे कार्यकर्ते पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

स्टार माझा न्यूज संपादक :- रियाज पठाण 9405749898 /9408749898

Author: starmazanews
News analysts, reporters, and journalists keep the public updated about current events and noteworthy information.