स्टार माझा न्यूज परांडा प्रतिनिधी गोरख देशमाने
परंडा प्रतिनिधी महाराष्ट्र शासन जिल्हा प्रशासन आमच्या संयुक्त विद्यमाने राबवण्यात येणाऱ्या हरित धाराशिव अभियान अंतर्गत परंडा नगर परिषद च्या वतीने 51 हजार वृक्ष लागवडीचे उद्दिष्टे पूर्ण केले शहरातील विवीध संस्था सामाजिक संस्था शाळा महाविद्यालय आणि नागरीकांच्या सहभागातून हि मोहिम मोठ्या उत्साहात पार पडली या अभियना अंतर्गत शुक्रवारी सकाळी ७ वाजता जामगाव रोडवरील हजरत खाजा बद्रोदीन दर्गा परिसरात धनवन पद्धतीने व्रक्ष लागवड सुरु झाली या मोहिमेत शहरातील १२ शाळा मधील १७७६५ विद्यार्थी १६३ शिक्षक तसेच १६० माहिला बचतगट सदस्यांनी सहभाग नोंदवला याप्रसंगी माजी आमदार भाजपा नेते सुजितसिंह ठाकूर माजी नगर अध्यक्ष जाकिर भाई सौदागर धाराशिव जिल्हा परिषद माजी सभापती दत्ता आणा सांळुके तहसीलदार निलेश काकडे अंडा पंचायत समिती गटविकास अधिकारी रावसाहेब चकोर जिल्हा परिषद उपमुख्य कार्यकारी अधिकारी मनोज राऊत माजी नगरसेवक वाजीद दखणी माजी नगरसेवक पापा शिंदे माजी नगरसेवक सरफराज कुरेशी संजय घाडगे जावेद पठाण यांच्यासह अनेक मान्यवर विविध सामाजिक संस्थेचे पदाधिकारी उपस्थित होते परंडा नगरपरिषदचे मुख्याधिकारी व प्रशासक मनीषा वडे पल्ली यांच्या मार्गदर्शना खाली परंडा नगरपरिषद शैक्षणिक संस्था महिला बचत गट सामाजिक संस्था राजकीय पक्ष नागरिकांनी एकत्र येऊन भव्य वृक्ष लागवड मोहीम राबवली हे धाराशिव हरित वृक्ष लागवड मोहीम यशस्वीरित्या पूर्ण केल्याबद्दल परंडा नगरपालिकेच्या मुख्य अधिकारी मनीषा वडेपल्ली यांचा सत्कार माजी नगराध्यक्ष जाकिरभाई सौदागर यांनी केला
स्टार माझा न्यूज संपादक :- रियाज पठाण 9405749898 /9408749898

Author: starmazanews
News analysts, reporters, and journalists keep the public updated about current events and noteworthy information.